Dictionaries | References

कोळीस्ता

   
Script: Devanagari
See also:  कोळशिंदा , कोळसन , कोळसिंदा , कोळसुंदा , कोळसुना , कोळसून , कोळिकोळी , कोळिश्रय , कोळिसरा , कोळिस्ता , कोळिस्त्रा , कोळिस्त्रें , कोळीसरा

कोळीस्ता     

 पु. एक झुडुप , कोरांटीतील एक जात ; हें शेताच्या बाजुस किंव ओहोळाच्या कांठी येतें . यांची उंची २।२॥ फुट असतें याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात . पानें लांबट असुन त्यांस खालीं एक कांटा असतो . ' याच्या बीस तालीमखाना म्हणतात . - वगु २ . ६७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP