Dictionaries | References च चिरी Script: Devanagari Meaning Related Words चिरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . चिरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A line (as of कुंकूं on the forehead). A slip of plantain-leaf. A fine crack.चिरीमिरी घेणें To receive tips or small presents. चिरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बारीक रेघ Ex. आजी कपाळावर कुंकवाची चिरी लावते. चिरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लहान साडी ; चिरडी . [ सं . चीर = वस्त्र ; चीवर ( री )- चिअरी - चिरी - भाअ १८३४ ] स्त्री. १ केळीच्या पानांची चिरटी . २ भेग ; चीर ; ओरखडा . ३ ( कुंकवाची , गंधाची ) बारीक कोर ; रेघ . भाळीं शोभे कस्तूरी । जैसी ते अर्धचंद्राची चिरी । - कथा १ . २ . ६१ . ४ एखाद्या वस्तूचा चिरून केलेला तुकडा . तंव तेचिये अवसरीं । जरा नामें निशाचरी । तियेनें देखिल्या दोन्ही चिरी । रात्रिभागीं । - कथा ४ . १६ . ७४ . [ चिरणें ]०पट्टी स्त्री. बायकांची वेणीफणी , काजळ कुंकू इ० प्रसाधनविधि . [ चिरी + पट्टी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP