Dictionaries | References च चिरिमिरी Script: Devanagari See also: चिरींमिरी Meaning Related Words चिरिमिरी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. बक्षीस , मधाचे बोट , मामुली लाच , लालूच . चिरिमिरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लहानशी लाच Ex. चिरिमिरी देवून मी काम करवून घेतले. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benছোটো ঘুষ gujથોડી રિશ્વત hinछोटी रिश्वत kanಸ್ವಲ್ಪ ಲಂಚ kasلۄکُٹ رُشوَت kokल्हानशी लांच malകൈമടക്ക് oriଛୋଟକାଟିଆ ଲାଞ୍ଚ panਛੋਟੀ ਰਿਸ਼ਵਤ sanअपप्रदानम् चिरिमिरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लहानशी लांच ; बक्षिशी ; बक्षीस म्हणून दिलेला पैस साहेबाची भेट घ्यावयाची म्हणजे शिपायाला चिरिमिरी द्यावी . - के २६ . ७ . ३० . [ चिरी द्वि . ]०घेणें सक्रि . बक्षिशी घेणें ; लहानशी लांच घेणें . तार घेऊन आलेला शिपाई चिरमिरी घेतल्याशिवाय जाईना . चिरिमिरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिरिमिरी घेणें-देणेंलांच घेणेंपानसुपारी घेणेंकाम केल्याबद्दल गैरकायदा पैसा घेणें देणें.बक्षिस घेणेंकाम केल्याबद्दल खूष होऊन कोणी दिलेली वस्तु, द्रव्य वगैरे घेणेंइनाम घेणें, देणें. ‘साहेबाची भेट घ्यावयाची म्हणजे शिपायाला चिरिमिरी द्यावी.’ -के २६-७-३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP