Dictionaries | References

बायको दुसरी, फजिती तिसरी

   
Script: Devanagari

बायको दुसरी, फजिती तिसरी     

दुसरें लग्न केलें म्हणजे बहुतेक फजितीची पाळी येते. ‘ भाऊंच्या वेळचा अभिमान तुम्हींच राखिला पाहिजे. बायको दुसरी व फजिती तिसरी हा अनुभव आमच्याच घरी येऊं पहात आहे. ’ -आमच्या आयु. आठवणी ११२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP