Dictionaries | References

कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं

   
Script: Devanagari

कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं     

कांद्याचे तोंडीलावणें तो नुसता कापला असतां होते
मानभावाची बायको (ही स्‍वतःझोळी फिरवून भीक मागवून आणते) व गाढव हे जनावर (हे उरिड्यावर चरून येते) या गोष्‍टी करण्यास किंवा जवळ बाळगणारास त्‍यांच्याकरितां काही श्रम करावयास नको व यांच्याकरितां काही खर्चहि लागत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP