Dictionaries | References न नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय Script: Devanagari Meaning Related Words नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नकटया मुलीचेंहि कसें तरी लग्न होतें व खोटा वाटणारा पैसाहि केव्हां तरी चालून जातो. याप्रमाणें सर्व गोष्टीस खूप आहे. कोणचीहि वस्तु पडून राहात नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP