Dictionaries | References अं अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | स्वतःच्या शरीरापेक्षां आपल्या वस्त्राचे सोगे वगैरे जर जास्त मोठे असले तर बेढब दिसतें. यावरून मूळ गोष्टीपेक्षां आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव किंवा विस्तार फार मोठा असल्यास म्हणतात. ‘ अंगापेक्षां बोंगा कुठें चाललास शिमग्यांतल्या सोंगा’ असाहि पाठ आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP