Dictionaries | References म मरणा दारीं आणि तोरणा दारीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मरणा दारीं आणि तोरणा दारीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( भांडण नसावें )-आप्तमृत्यूसारखा एखाद्यावर प्रसंग ओढवला असेल तर जुनें भांडण विसरुन तेथें मदतीला जावें. ‘ कुणब्यांत एक म्हण आहे कीं, भांडणाचा मरण दारीं आणि तोरणा दारीं कांही संबंध नाहीं. ’ -जोशी-पुनर्भेट. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP