Dictionaries | References म मरणा आधीं सरणांत घालणें Script: Devanagari Meaning Related Words मरणा आधीं सरणांत घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मृत्यूपूर्वीच जाळून टाकणेंउतावीळपणानें एखाद्या गोष्टीचा नीट निकाल लागण्यापूर्वीच तीबद्दल मत बनवून एखाद्यास शिक्षा करणें. न. चिं. केळकर, -आत्मचरित्र, ४४५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP