Dictionaries | References

असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं

   
Script: Devanagari

असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं     

घरांत स्त्री सुंदर आणि पतिव्रता असेल तर तिचे तेज सर्वांवर पडते व कुटुंब सुखी राहाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP