Dictionaries | References

एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी

   
Script: Devanagari

एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी

   उघडयापाशीं नागडा गेला याप्रमाणें. समान दरिद्री असल्यावर परस्परांना काय मदत होणार ? ‘ ब्रिटनच्या साहाय्याविषयीं बोलावयाचें तर एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी असेंच म्हणावें लागेल.’ -केसरी २६-९-४६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP