Dictionaries | References ज जांवई आले घरीं, म्हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं Script: Devanagari Meaning Related Words जांवई आले घरीं, म्हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक म्हातारी तिच्या घरी जांवई जेवावयास आला म्हणून वाण्याच्या घरी गूळ मागून आणण्यास गेली. तो वाणी अर्थात तिला पैशाशिवाय गूळ थोडाच देणार. तिचा जांवई जेवावयाचा असला तरी वाण्याला त्याचे काय होय. तिला आपल्या जावयाचे मोठे कौतुक वाटत होते म्हणून इतरांस ते थोडेच वाटणार आहे. आपल्याप्रमाणें इतरांसहि आपल्या जावयाबद्दल प्रेम वाटेल अशी तिची भोळी समजूत होती. ज्याला त्याला आपल्या गोष्टीबद्दल विशेष प्रेम, कौतुक वगैरे वाटते पण इतरांस त्याचे काय? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP