Dictionaries | References

कंगालाच्या घरीं कंगाल गेला

   
Script: Devanagari

कंगालाच्या घरीं कंगाल गेला

   एका दरिद्रयाच्या घरी दुसरा दरिद्री गेला तर त्‍यास काय मिळणार? दोघेहि दरिद्रीच. तेव्हां ते एकमेकांस काही साहाय्य करूं शकत नाहीत. तु०-उपाशा घरी शिळ्‍यासाठी जाणें. एकादशीच्या घरी शिवरात्र. उघड्‍यापाशी नागडे गेलें. इ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP