Dictionaries | References ब बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला Script: Devanagari Meaning Related Words बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बाप गेला म्हणून एक आपत्ति व दुसरी त्याच्यासाठीं बोंबलावें लागलें म्हणून अंग दुखावलें ही दुसरी. दोन्हींकडून नागवणूक, नुकसान. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP