Dictionaries | References आ आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू Script: Devanagari Meaning Related Words आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) (आयाव = अहेवसुवासिनी) अविधवेचा मुलगा मेला तर तो खेळावयास गेल्यासारखाच आहे व विधवेचा गेला तर तो जन्माचाच गेला. ‘अहेवेचा’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP