Dictionaries | References

मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या

   
Script: Devanagari

मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या

   सर्व कांहीं आटपलें तरी स्वतःची बडेजावी सांगणारा. सर्व संपलें तरी माझें पुढें चालूं द्या म्हणणारा. धेंडा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP