Dictionaries | References म मांडव Script: Devanagari See also: मांडौ Meaning Related Words मांडव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also an arcade or arched way for a vine &c. to climb and overspread. 2 An open building dedicated to a deity. मांडव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An open shed erected on fesial occasions. मांडव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आच्छादलेली जागा , मंडप , शामिआना . मांडव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मंडप मांडव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( लग्न , मुंज इ० शुभकार्याकरितां घातलेला ) मंडप ; आच्छादिलेली जागा ; शमीआना .द्राक्षी इ० वेल चढून फैलावण्याकरितां केलेला कमानदार रस्ता .देवास अर्पण केलेला इमला .( खा . ) झाल ; ऐरणीदान करण्याचें वंशपात्र . [ सं . मंडप ] म्ह० चुटक्यांचे मांडव = पोकळ प्रतिष्ठेचें बोलणें . मियासाहेबानीं चुटक्याचे मांडव यथास्थित रचून ... - नि .०खंडणी खण्णी - स्त्री . शूद्र लोकांत होणार्या लग्न व इतर विशिष्ट धार्मिक प्रसंगीं जोशी , उपाध्याय यांचा दक्षिणेचा हक्क .०डाहाळे पुअव . मांडवावर पसरण्याचे , लावण्याचे वृक्षाचे डहाळे . - ऐरापु ६३ .०देवता प्रतिष्ठा शोभा - ( प्र . ) मंडपदेवता इ० पहा .०परतणी णें - स्त्रीन . लग्नसमाप्तीनंतर वधूपक्षानें वरपक्षास दिलेली मेजवानी , जेवणावळ . [ मांडव + परतणी ] मेड ढ - स्त्री . मांडवाची पहिल्यानें पुरलेली , मुख्य मेढ ; सामान्यतः मेढ .०मेड , मेढ - ( ल . ) मनापासून काम करावयास लागणें , आरंभिणें . मांडवस , मांडव आवस - स्त्री .रोवणें , मेढ - ( ल . ) मनापासून काम करावयास लागणें , आरंभिणें . मांडवस , मांडव आवस - स्त्री .फाल्गुन वद्य अमावास्या . या दिवशीं शेतकरी लोक सालदार ठेवतात . मांडवी - स्त्री .देवावर टांगावयाची लांकडी जाळीदार चौकट ; मंडपी ; भाळी .( राजा . ) देवळांतील मूर्ति जेथें स्थापन केलेली असते तो गाभारा .लहान मांडव . हे कामाची मांडवी । - ज्ञा १३ . ९९१ .बंदरांतील आयात निर्गत मालाकरितां केलेली वखार , कोठी , जकातघर . बाजार उभारण्यासाठीं जागा . - वसईची मोहीम .( ना . ) विड्याच्या पानांची एक जात . [ मांडव ] Related Words चिटक्यांचे मांडव चुटक्यांचे मांडव घर मोडून मांडव करणें मांडव मेढ रोवणें चुटक्यांचा मांडव मांडव चटक्यांचे मांडव चुटक्यांचा मांडव होत नाहीं मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या मांडव घालणे मांडव दळ संसाराचा मांडव करणें bower system हातीं लागली चेड आणि घर मांडवाची मेढ चिटक्या मांडुकली तेंडलेक माटोव, माट्वाक तेंडलें खाडारि घाल्ला मांटवू द्राक्ष पिकतचि खावुं मुटक्यांच्या घुगर्या पटक्यांच्या घागर्या पटक्यांच्या घुगर्या trellis कावण घडघोसाळी पांच परतणें पांच परतावण पांच पर्यावरण महताप मांदोडा मांदोडी मांदोळा लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी लता कुंज ताटवा महताब चटकी मांडौ मदलस चिकटी चांदवा आवसा माटव मदलसा कोंपी कोपट घेवडा अस्मान मंडप चुटकी सांपड माच माचवा तोरण सूप मुहूर्त रच कोप लता गृह लग्न आकाश रंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP