Dictionaries | References म माच { mācḥ } Script: Devanagari Meaning Related Words माच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .māca m The central or interior portion of a terrace, foundation-wall &c. filled or to be filled with broken or small stones: also the material employed. v भर, घाल.denoting unity, and thus corresponding with Head; as शेळी माच एकवीस; मेंढी माच बावीस. But माच applies only to the numbers above 20, as बुद्ध applies to the numbers below 20. माच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A rickstool. m Central or interior portion of a terrace. माच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. शेळी , मेंढी यांची गणती करतांना विसांवरील संख्येस लावतात तो प्रत्यय . उदा० शेळी माच एकवीस . मेंढी माच बावीस . विसाच्या आंतील संख्येस बुद्ध शब्द लावतात . पु. पु. माचोळी ; माळोंचा ; माचा .फोडलेल्या अथवा लहान धोंड्यांनीं भरलेला किंवा भरावयाचा गच्ची , पाया इ० कांचा मध्य , आभ्यंतर भाग .०बकरी स्त्री. माचांतील बकरी ; वीस संख्येहून अधिक असलेली बकरी .गच्ची इ० करतांना जमिनींत घातलेलें भरण . ( क्रि० भरणें ; घालणें ).माळा ; मांडव ; सोपान . कीं प्रासादाचेनि मीषें । आकाशा मांच बांधले जैसें । - ऋ १६ . नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचु बांधला अंतराळां । - ज्ञा ११ . ३०३ .( कों . ) पेंढा , गवत , सर्पण इ० ठेवण्यासाठीं जमिनीवर धोंडे मांडून किंवा मेढी पुरुन त्यांवर आडवींउभीं लांकडें घालून केंलेला माळा .आश्रय .ठिकाण .( व . ) माकण ( पाणी आणण्याची )( व . ) आढी ( आंबे इ० पिकविण्यासाठीं घातलेली ). आंब्याचा माच .खाट ; पलंग . [ सं . मच = धारण करणें ; सं . मंच ] माचण - स्त्री . लहान माचा . माच A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 माच m. m. a way, road, [L.] (cf.माठ, माथ). माच The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 माचः [mācḥ] A way, road. माच Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 माच m. (-चः) A road, a way. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP