Dictionaries | References

चिकटी

   
Script: Devanagari

चिकटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 viscid infusion of tamarind-seeds.

चिकटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  clammy sordes of the hair; clamminess.
  f  A snap with a finger and the thumb. An earthen pitcher.

चिकटी

  स्त्री. १ केसांतील चिकट मळ . २ घामटपणा ; ओंगळपणा . ३ जात्याच्या तळीस पीठ चिकटल्या , उळें जात्यास येणारा चिकटपणा ; नव्या धान्याचा चिकटपणा . ४ चिंचोक्याची खळ .
  स्त्री. हाताचें मधलें बोटआंगठा यांच्या संयोगवियोगानें होणारा आवाज ; चुटकी . शतसंख्य वाजवी ज्या जेववितां माय देवकी चिटक्या । - मोउद्योग ७ . ७६ . [ घ्व . का . चिटकु चिटिके ] चिटक्यांचे मांडव - पुअव . चटक्यांचे मांडव पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP