Dictionaries | References

किटण

   
Script: Devanagari

किटण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Caked or ingrained dirt; grime. 2 Old, rotten, powdery dung, and sticks, and straws. 3 Old iron thoroughly rust-eaten. 4 Dross of iron in or after fusion; iron scoriæ or slag; recrement generally of metals; dregs of oil &c.; burned victuals adhering to the vessel. 5 Vitrified excrescence upon bricks or tiles, or vitrified cinders. 6 A spark, esp. as struck from iron.

किटण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Caked or ingrained dirt, grime. Old, rotten dung and sticks and straw. Dross of iron in or after fusion.

किटण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दातावर जमलेला मळ   Ex. किटण स्वच्छ करण्यासाठी तो दंत वैद्याकडे गेला.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुरशी
Wordnet:
hinदंत मल
kanಹಲ್ಲಿನ ಕೊಳೆ
kasدَنٛدَن ہُنٛد مَل
kokदांतांचिकोल
noun  भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश   Ex. त्या कढईतले किटण काढायला खूप वेळ लागला
noun  थराच्या रूपाने जमलेला मळ   Ex. वस्तू नेहमी स्वच्छ कराव्या म्हणजे किटण चढत नाही
See : कीट

किटण     

 न. १ थर रूपानें जमलेला मळ , घाण ( कुजलेलें शेण , गवत , काटक्या इ० ); जुन्या लोखंडावर गंज चढून राहिलेला अवशिष्ट भाग ; लोखंड गाळतांना अगर नंतर त्याला चढणारी जळ ; सामान्यत ; धातूवरील कंलंक , मळ रंज ; तेलाची चिकटी ; भांड्याला लागुन राहिलेला जळका अन्नांश ; दांतावर जमलेला मळ , २वीट कौल . इ० जास्त भाजल्यामुळें त्यावर येणारे दगडासारखें काळे गोळे ; खंगर . ३ तापलेलें लोंखड घणानें ठोकीत असतां उडणारें जळके कण ; ठिणग्या . ( का . किट्ट ; सं . कृष्ण - किट्ट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP