Dictionaries | References ब बुरशी Script: Devanagari See also: बुरसी Meaning Related Words बुरशी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कुशिल्ल्या खाद्य पदार्थाचेर जावपी एक वनस्पत Ex. पावसांत बुरशी खुबूच वाडटा ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujફૂગ hinफफूँद kanಮುಗ್ಗಲು ಮುಗ್ಗುವುದು malഫംഗസ് marबुरशी sanविड्जम् tamபூஞ்சைக்காளான் telబూజు urdپھپھوند , پھپھوندی , بھُکڑی noun जातूंत पाचवो द्रव्य, पाळां, खोड, पानां बी नासतात अशें एक प्रकारचें परोपजिवी झाड Ex. बुरशेच्या कांय जातिची भाजीय जातात ATTRIBUTES:परजिवी HYPONYMY:बुरशी ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भातो फंगसWordnet:hinकवक kasلاوٕ , پھنٛگَس sanकवकम् बुरशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 buraśī or sī f बुरसा m बुरबुरी f Mould, the concretion which gathers from dampness. v ये, चढ. 2 The tartar of the teeth. बुरशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f -सा m Mould; the tartar of the teeth. बुरशी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दमटपणामुळे पदार्थांवर उगवणारी एक प्रजीवी वनस्पती Ex. पावसाळ्यात चामड्याच्या जोड्यावर बुरशी आली ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कवकWordnet:gujફૂગ hinफफूँद kanಮುಗ್ಗಲು ಮುಗ್ಗುವುದು kokबुरशी malഫംഗസ് sanविड्जम् tamபூஞ்சைக்காளான் telబూజు urdپھپھوند , پھپھوندی , بھُکڑی noun हरितद्रव्य, मूळ, फांदी, पाने इत्यादी नसलेली एक प्रकारची परजीवी झुडूप Ex. बुरशीच्या काही जातींचा भाजी म्हणून उपयोग होतो. ATTRIBUTES:परजीवी HYPONYMY:बुरशी ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कवकWordnet:hinकवक kasلاوٕ , پھنٛگَس kokबुरशी sanकवकम् See : किटण बुरशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु .दमटपणामुळें पदार्थावर होते ती सूक्ष्म वनस्पतिरुप वाढ ; बुरा ; केनशी ; केंडशी ; भुरी . ( क्रि० येणें ; चढणें ).दांतांवरील किटण . [ सं . बुरा ] बुरशेल , ला - वि .ज्याला बुरशी आली आहे असा ; बुरसलेला .( ल . ) घाणेरडा ; ओंगळ ; गचाळ ( मनुष्य . ) बुरसटणें - अक्रि . घाणेरडें , ओंगळ होणें ( विशेषत : तोंड , शरीर ). बुरसणी - स्त्री . बुरसणें ; बुरशी येणें . बुरसणें , बुरसावणें , बुरशेणें - अक्रि .बुरशीनें युक्त होणें ; बुरा येणें .साका चढल्यामुळें जीभ , कीट चढल्यामुळें दांत घाणेरडे होणें , असणें . [ बुरशी ] बुरसा - पु .बुरशी ; केनशी ; भुरी ; घाण .बुरशीमुळें पडणारा डाग .आरशावरील पारा गेल्यामुळें झालेला कांचेचा उघडा भाग . - वि . घाणेरडा ; ओंगळ ; गचाळ . बुरसाविणें - सक्रि .मळ , बुरशी , कीट , साका , इ० नीं ( अंग , भांडें , जीभ , दांत इ० ) युक्त करणें .हिडीस , ओंगळ दिसें असें करणें . हा स्नान करतांना आंग चोळावें तें चोळीत नाहीं , बुरसावून मात्र येतो . [ बुरसा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP