Dictionaries | References श शेवाळी Script: Devanagari See also: शेवळ , शेवाळ Meaning Related Words शेवाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : शेवाळ, शेवाळ शेवाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. न . स्त्री . १ पाण्यावर किंवा ओलसर जागेंत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती . २ पाण्यांत उगवणार्या शेवाळीसारख्या कांही झुडुपांस सामान्य नांव उदा० हड , गोंडाळ , नीळ . [ सं . शैवाल ; बं शेयाला ; हिं शेवाल ] शेवाळणें - अक्रि . १ शेवाळीने युक्त होणे ; शेवाळ उगवणे ; ( दात ) बुरसणे ; बुरशी येणे . २ ( ल . ) गुबगुबीत होणें ; गोंडस दिसू लागणे ; पोसणे ; पुष्ट होणे . शेवाळें - न . शेवाळाचे लांब तंतु . - वि . शेवाळलेले ; शेवाळीने युक्त . तें पंचक्रोश होते शेवाळे । म्हणोनि शंभु स्थापिला स्वलीळें । - कथा २ . १६ . १२६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP