Dictionaries | References
a

Anthocerotae

   
Script: Latin

Anthocerotae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
शृंगका वर्ग, ँथोसेरोटी

Anthocerotae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
शृंगकावर्ग, ँथोसिरोटी
शेवाळी वनस्पतींच्या विभागातील एक वर्ग, काहींच्या मते यकृतका वर्गातील तीन गणांपैकी एक, ँथोसिरोटेलीझ, मार्चाशिएलीझ व युंगरमॅनिएलीझ हे तीन गण होत, हल्ली बहुतेक शास्त्रज्ञ हेपॅटिसी (यकृतका)
ँथोसिरोटी (शृंगका) व मुस्सी (हरिता) असे शेवाळींचे तीन वर्ग मानतात. येथे बीजुकधारी पिढी गंतुकधारीवर अंशतः अवलंबून असून पद व बीजुकाशय यात विभागलेली असते. गंतुकधारी शरीर सपाट व फार साधे असत. या प्रकारच्या पूर्वजांपासून अत्यंत साधी वाहक ऊतके असलेली बीजुकधारी स्वतंत्र पिढी व त्यापासून पुढे नेचाभ वनस्पती अवतरल्या असाव्या असे काही शास्त्रज्ञ मानतात.
Muscinae = Bryophyta (शेवाळी विभाग)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP