Dictionaries | References

निसरट

   
Script: Devanagari
See also:  निसरंड , निसरड , निसरडा , निसरडे , निसरण , निसरणी , निसरणें

निसरट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A slippery place. 2 Slipperiness.
Slippery.

निसरट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A slippery place. Slipperiness.
  Slipper.

निसरट     

स्त्रीन . १ घसरडी जागा ; गुळगुळीत , घसरण्यासारखी झालेली जागा ; घसरगुंडी . २ घसरण ; घसरडेपणा ; शेवाळी इ० कांनी झालेला बुळबुळीतपणा . तूं त्या वाटेने जाऊं नको , तेथे निसरड झाली आहे . [ नि + सं . सृ = सरणे ]
वि.  बुळबुळीत ; घसरडा ; घसरण्याजोगा ; निसरड ज्यावर झाली आहे असा ( वृक्ष , भूमि इ० ). मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धिचिया ही पाया निसरडा । - ज्ञा ६ . ५६ . [ निसरणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP