Dictionaries | References न निसरडे Script: Devanagari See also: निसरंड , निसरट , निसरड , निसरडा , निसरण , निसरणी , निसरणें Meaning Related Words निसरडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बुळबुळीत, घसरून पडण्याजोगी जागा Ex. पावसामुळे तिथे फार निसरडे झाले होते ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घसरंड घसरणWordnet:asmপিছল bdलिमोनद्रा benপিচ্ছিল gujલપસણી hinफिसलन kanಜಾರುವಿಕೆ kokनिसरड malതെന്നല് oriଖସଡ଼ା panਤਿਲਕਣ tamவழுக்குதல் urdپھسلن , پھسلاہٹ निसरडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . घसरडी जागा ; गुळगुळीत , घसरण्यासारखी झालेली जागा ; घसरगुंडी . घसरण ; घसरडेपणा ; शेवाळी इ० कांनी झालेला बुळबुळीतपणा . तूं त्या वाटेने जाऊं नको , तेथे निसरड झाली आहे . [ नि + सं . सृ = सरणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP