Dictionaries | References न निसरट Script: Devanagari See also: निसरंड , निसरड , निसरडा , निसरडे , निसरण , निसरणी , निसरणें Meaning Related Words निसरट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A slippery place. 2 Slipperiness.Slippery. निसरट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A slippery place. Slipperiness.a Slipper. निसरट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ घसरडी जागा ; गुळगुळीत , घसरण्यासारखी झालेली जागा ; घसरगुंडी . २ घसरण ; घसरडेपणा ; शेवाळी इ० कांनी झालेला बुळबुळीतपणा . तूं त्या वाटेने जाऊं नको , तेथे निसरड झाली आहे . [ नि + सं . सृ = सरणे ]वि. बुळबुळीत ; घसरडा ; घसरण्याजोगा ; निसरड ज्यावर झाली आहे असा ( वृक्ष , भूमि इ० ). मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धिचिया ही पाया निसरडा । - ज्ञा ६ . ५६ . [ निसरणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP