Dictionaries | References e embryophyta Script: Latin Meaning Related Words embryophyta राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 गर्भपादप विभाग, एमबियोफायटाएंग्लर यांच्या पद्धतीप्रमाणे वनस्पति कोटींचे तेरा विभाग केले असून पहिल्या अकरांचा एक गट कायक वनस्पती (थॅलोफायटा) म्हणून ओळखला जातो, दुसरा गट शेवाळी व नेचाभ (बायोफायटा व टेरिडोफायटा) यांचा व तिसऱ्या गटात (स्परमटोफायटा) बीजी वनस्पतींचा समावेश केला जातो, दुसऱ्या व तिसऱ्या गटांचा एकत्रित गट 'गर्भपादप' (काही काळ गर्भावस्थेत राहणाऱ्या वनस्पती) हा असून त्यांस अनुक्रमे एसायफोनोगॅमा (अनिनालयुतिक) व सायफोनोगॅमा (निनालयुतिक) अशी नावे, त्यांचे उपविभाग समजून, दिली आहेत.siphonogamousasiphonogamousBryophyta, PteridophytaSpermatophyta Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP