Dictionaries | References
a

alternation of generations

   
Script: Latin

alternation of generations     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
पिढ्यांचे एकांतरण

alternation of generations     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पिढ्यांचे एकांतरण
लिंगभेद न दर्शविणाऱ्या (द्विगुणित) एका पिढीपासून दुसरी लैंगिक पिढी (एकगुणित) निर्माण होणे व पुनरपि हिच्यापासून अलैंगिक पिढीची उत्पत्ती होणे, याप्रकारचे जीवनचक्र, काही शैवले, शेवाळी व नेचाभ ह्या वनस्पतींच्या गटात ही घटना स्पष्टपणे दिसून येते, फक्त रंगसूत्रांच्या संख्येचा विचार केला असता बहुतेक सर्व वनस्पतींत व प्राण्यांत एकगुणित व द्विगुणित या अवस्था त्यांच्या जीवनात आढळतात.
a. of parts (in a flower) एकांतरण (पुष्पदलांचे) फुलातील एका मंडलातील दलांची दुसऱ्या मंडलातील दलांशी एकाआड एक मांडणी, केसरदलांची दोन मंडले असल्यास आतील केसरदले बाहेरच्याशी एकाआड एक अशी मांडणी कधी कधी आढळते.
diploid
haploid

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP