Dictionaries | References अ अरगोपारगी Script: Devanagari See also: अरगीपारगी , पारगीवारगी Meaning Related Words अरगोपारगी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 Turns or bouts; reliefs and spells; alternation. Mem. अरगीपार- गीनें or अरगीपारगीं are the common cases. अरगोपारगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. आळीपाळी ; अदलाबदली ; आलट पालट .हातोहात देवघेवीची क्रिया . ( उ० कौलें , विटा वगैरेच्या भरलेल्या टोपल्या एकानें दुसर्याच्या , त्यानें तिसर्याच्या हातीं , अशा रीतीनें घेऊन जाणें व रिकाम्या परत आणणें . ( तृतीया किंवा सप्तमी विभक्तींत नेहमीं उपयोग ) अरगीपारगीनें , अरगींपारगीं . [ सं . आर = सान्निध्य + तस ; प्रा . आरओ ; म . अर , आर = अलीकडे + सं . गम + पार = पलीकडे + सं . गम = ( येणें , जाणें ) ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP