Dictionaries | References आ आगापिछा Script: Devanagari Meaning Related Words आगापिछा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Past and future generations. Any family connections entailing responsibility. आगापिछा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अगापिछा पहा . आतां मला आगा पिछा कांहीं नाहीं . काशीवासास जावें म्हणजे जन्माचें सार्थक होईल . आगापिछा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (आगा = पुढला भापिछा = पिछाडीचा भाग) यावरून शेंडाबुडखा. १. वडील माणसे व मुलेबाळें किंवा कुटुंब, प्रपंच. ‘श्रीधरपंताला आता आगापिछा काही नाही, मग त्यांनी आपली संपत्ति एखाद्या धर्मकार्याला का देऊन टाकूं नये?’ २. पूर्वपीठिकामागील इतिहास. ‘त्याचा आगापिछा माहीत असल्याशिवाय तो हाती कसा लागणार.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP