Dictionaries | References

अधरस्पंथ

   
Script: Devanagari

अधरस्पंथ     

 पु. आगापिछा ; आधार ; धरबंद ; मागचा पुढचा संदर्भ जुळेल असें बोलणें ; ठावठिकाणा ; मुद्दापत्ता ; थांगपत्ता . ' त्याच्या बोलण्यात कांहीं अधरस्पंथ नाहीं .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP