Dictionaries | References
d

dehiscence

   
Script: Latin

dehiscence     

जीवशास्त्र | English  Marathi
 न. Bot. (the spontaneous opening at maturity of a fruit, anther, sporangium or other reproductive body) स्फुटन

dehiscence     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
तडकणे, स्फुटन, स्फोट

dehiscence     

राज्यशास्त्र  | English  Marathi
स्फुटन, स्फोट
बीजुकाशय, बीजुककोश, परागकोश किंवा शुष्क फळे यांची आपोआप तडकण्याची प्रक्रिया, उदा. शेवाळी, नेचे, बोंड, शेंगा इत्यादी फळे
d. lateral पार्श्विक स्फुटन
बाजूच्या चिरीतून किंवा भोकातून फुटून बी किंवा बीजुके बाहेर पडण्याचा प्रकार, उदा. एक्किसीटमचा बीजुककोश, काही नेचांचे बीजुककोश, बहुतेक परागकोश (जास्वंद, धोत्रा)
मोहरीची फळे व वाटाण्याच्या शेंगा, भेंडी, सापसंद यांची फळे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP