Dictionaries | References

शेवळ

   
Script: Devanagari
See also:  शेवाळ , शेवाळी

शेवळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शेवाळ

शेवळ     

 न. ( गो . ) शेल ; नारळ काढून घेतल्यावर राहिलेला पेंडीचा देंठ .
 पु. न . स्त्री . १ पाण्यावर किंवा ओलसर जागेंत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती . २ पाण्यांत उगवणार्‍या शेवाळीसारख्या कांही झुडुपांस सामान्य नांव उदा० हड , गोंडाळ , नीळ . [ सं . शैवाल ; बं शेयाला ; हिं शेवाल ] शेवाळणें - अक्रि . १ शेवाळीने युक्त होणे ; शेवाळ उगवणे ; ( दात ) बुरसणे ; बुरशी येणे . २ ( ल . ) गुबगुबीत होणें ; गोंडस दिसू लागणे ; पोसणे ; पुष्ट होणे . शेवाळें - न . शेवाळाचे लांब तंतु . - वि . शेवाळलेले ; शेवाळीने युक्त . तें पंचक्रोश होते शेवाळे । म्हणोनि शंभु स्थापिला स्वलीळें । - कथा २ . १६ . १२६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP