Dictionaries | References

बुरु

   
Script: Devanagari
See also:  बुरा

बुरु

 वि.  
   वाईट . विशेषत : भला ह्या शब्दाबरोबर योजतात . भल्या बुर्‍या मारी । होतां कोणीविचारी । - तुगा ३७४० .
   ( चुकीनें उपयोग ) बुळा ; नपुंसक .
   कृतघ्न . नाना वसो घातला चारु । माथां तुरंबिला बुरु । - ज्ञा १७ २८१ .
   बुरशी ; साका ; कीट ; मळ . [ हिं . ] बुराई , बुरेपणा - स्त्रीन . वाईटपणा . विशेषत : भलाई . भलेपणा ह्या शब्दाबरोबर योजतात . बुरेहाल - पुअव . पराकाष्ठेचे हाल ; दुर्दशा ; दैना ; फजीति . [ हिं . बुरा + अर . हाल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP