Dictionaries | References

बुरंट

   
Script: Devanagari
See also:  बुरट , बुरटें

बुरंट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Mouldy.
buraṭa, buraṇṭa, buraṭēṃ n A place overrun with grass, shrubs, and bushes; a brushwood-thicket.

बुरंट     

वि.  बुरसटलेला ; बुरशी आलेला . [ बुरा ] बुरटणें , बुरडणें - अक्रि . बुरसटणें ; बुरशी येणें ; बुरसणें . जे कां सांचुनि ठेविलीं बुरटलीं उष्टी जुनीं आपुलीं । - निमा १ . ५० . बुरटा चोर -- पु . उचल्या ; किरकोळ चोरी करणारा ; भुट्टेचोर . बुरटी चोरी - स्त्री . किरकोळ चोरी ; उचलेपणा ; भुट्टेचोरी .
 न. दाट गवत व झाडेझुडपें असलेलें गर्द स्थळ . बुरट , बुरंट - वि .
दाट ; गहन ; किर्र ( झाडी , रान , अरण्य ).
खुरटलेलें ; वाढ खुंटलेलें ( झाड ).
खुरटी ; थोडें दूध देणारी ; आटलेली ( गाय . ) याच्या उलट दुधाळ . जो बुरट गौतमी कांसे खालीं । सर्व पदार्थ महि जे उद्धरिली । - नव १९ . ४६ . बुरटा - पु . रोगामुळें खुरटलेलें , वेडेंवांकडें वाढलेलें झाड किंवा फळ . [ सं . वृथा ; हिं . ब्रथा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP