|
कवकतंतु कवक वनस्पतींच्या शरीराचा एक तंतू, यात कधी आडपडदे असतात व तंतूंना कधी शाखा असतात, कवकतंतूंच्या कोशिकांत प्राकलकणू नसतात, एक किंवा दोन प्रकल किंवा अनेक प्रकल असतात, अनेक तंतू एकत्र येऊन पातळ पापुद्रे, छदे, ऊतके किंवा मांसल अवयव बनतात, उदा. बुरशी, भूछत्र, भूकंदुक इ. mycelium fungus false tissue
|