Dictionaries | References

भुरी

   
Script: Devanagari
See also:  भूर

भुरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

भुरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  ashes. mouldiness. nebula.

भुरी

  स्त्री. 
  स्त्री. द्राक्षावरील एक कीड .
  स्त्री. 
   ( कों . ) गोवरी इ० ची पांढरी राख , भस्म .
   ज्यामुळें डोळ्यांस भुरकट अंधुक दिसतें असा रोग ; डोळ्यांवरील अंधारी ; बुबुळावरील सारा ; पातळ पांढरा पडदा .
   शाडू . - वि .
   डोळ्यावरील अंधारी , भुरें पटल .
   भुर्‍या रंगाचा ; भुरा .
   अंगास लावण्याची चंदनादिकांची उटी तेवीं श्यामांगीं चंदनाची भुरी । - एभा १४ . ४८३ .
   क्षणभंगुरता . दिसें तें तें भूर दादा सांगो काय अंतीं । - भज ४१ . [ सं . अभ्र ? ]
   पिठी साखरेचा एक प्रकार .
   बुरशी ; बुरा . बुरा पहा . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP