Dictionaries | References

मांडौ

   
Script: Devanagari
See also:  मांडव

मांडौ     

 पु. 
( लग्न , मुंज इ० शुभकार्याकरितां घातलेला ) मंडप ; आच्छादिलेली जागा ; शमीआना .
द्राक्षी इ० वेल चढून फैलावण्याकरितां केलेला कमानदार रस्ता .
देवास अर्पण केलेला इमला .
( खा . ) झाल ; ऐरणीदान करण्याचें वंशपात्र . [ सं . मंडप ] म्ह० चुटक्यांचे मांडव = पोकळ प्रतिष्ठेचें बोलणें . मियासाहेबानीं चुटक्याचे मांडव यथास्थित रचून ... - नि .
०खंडणी   खण्णी - स्त्री . शूद्र लोकांत होणार्‍या लग्न व इतर विशिष्ट धार्मिक प्रसंगीं जोशी , उपाध्याय यांचा दक्षिणेचा हक्क .
०डाहाळे   पुअव . मांडवावर पसरण्याचे , लावण्याचे वृक्षाचे डहाळे . - ऐरापु ६३ .
०देवता   प्रतिष्ठा शोभा - ( प्र . ) मंडपदेवता इ० पहा .
०परतणी   णें - स्त्रीन . लग्नसमाप्तीनंतर वधूपक्षानें वरपक्षास दिलेली मेजवानी , जेवणावळ . [ मांडव + परतणी ] मेड - स्त्री . मांडवाची पहिल्यानें पुरलेली , मुख्य मेढ ; सामान्यतः मेढ .
०मेड   , मेढ - ( ल . ) मनापासून काम करावयास लागणें , आरंभिणें . मांडवस , मांडव आवस - स्त्री .
रोवणें   , मेढ - ( ल . ) मनापासून काम करावयास लागणें , आरंभिणें . मांडवस , मांडव आवस - स्त्री .
फाल्गुन वद्य अमावास्या . या दिवशीं शेतकरी लोक सालदार ठेवतात . मांडवी - स्त्री .
देवावर टांगावयाची लांकडी जाळीदार चौकट ; मंडपी ; भाळी .
( राजा . ) देवळांतील मूर्ति जेथें स्थापन केलेली असते तो गाभारा .
लहान मांडव . हे कामाची मांडवी । - ज्ञा १३ . ९९१ .
बंदरांतील आयात निर्गत मालाकरितां केलेली वखार , कोठी , जकातघर . बाजार उभारण्यासाठीं जागा . - वसईची मोहीम .
( ना . ) विड्याच्या पानांची एक जात . [ मांडव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP