Dictionaries | References

मंडप

   
Script: Devanagari

मंडप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी ख़ास अवसर पर बाँस, लकड़ी, रस्सी, कपड़े आदि से छाकर बनाया हुआ स्थान   Ex. यह शादी का मंडप है ।
HYPONYMY:
चँदोवा यज्ञमंडप सभामंडप
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मण्डप
Wordnet:
asmৰভা
bdमन्दब
benমণ্ডপ
gujમંડપ
kanಮಂಟಪ
kasمَنٛڑَپ
malമണ്ഡപം
marमंडप
mniꯃꯥꯟꯗꯣꯞ
nepमण्डप
oriମଣ୍ଡପ
tamமண்டபம்
telమండపం
urdشامیانہ , منڈپ
See : शामियाना

मंडप     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : माटोव, माटव

मंडप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An open shed or hall adorned with flowers and erected on festive occasions, as at marriages &c.: also an arched way of light sticks for the vine &c. to climb and overspread. 2 An open building consecrated to a god. 3 fig. A canopy of clouds. Ex. पावसानें मं0 घातला.

मंडप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A pavilion. A shed or awning for a marriage. A bower.

मंडप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या विशेष प्रसंगी बांबू, लाकडी, दोरी, कापड इत्यादिंनी युक्त केलेले स्थान   Ex. हा लग्नाचा मंडप आहे.
HYPONYMY:
सभागृह चांदवा यज्ञमंडप
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰভা
bdमन्दब
benমণ্ডপ
gujમંડપ
hinमंडप
kanಮಂಟಪ
kasمَنٛڑَپ
malമണ്ഡപം
mniꯃꯥꯟꯗꯣꯞ
nepमण्डप
oriମଣ୍ଡପ
tamமண்டபம்
telమండపం
urdشامیانہ , منڈپ
noun  एखादा समारंभ इत्यादीसाठी खांब पुरून त्यावर कापड इत्यादी लावून तात्पुरती केलेली जागा   Ex. साहित्यसंमेलनाचा मंडप गर्दीने फुलला होता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मांडव
Wordnet:
asmৰভা ঘৰ
bdपेन्देल
benপ্যান্ডেল
gujપંડાલ
hinपंडाल
kanಮಂಟಪ
kasپَنڈال
kokमाटव
malപന്തല്
mniꯃꯥꯅꯗꯣꯞ
nepसभास्थल
oriପେଣ୍ଡାଲ
sanपटमण्डपः
tamபந்தல்
telపందిరి
urdپنڈال , , شامیانہ , خیمہ

मंडप     

 पु. 
लग्न , मुंज इ . प्रसंगीं घरापुढें खांब पुरुन ऊन इ० पासून निवारण होण्यासाठीं वस्त्रादीनीं आच्छादिलेली जागा ; मांडव .
वेल इ० स चढावयासाठीं केलेला कामट्या इ० चा मांडव ; लताकुंज .
सभामंडप ; देवळांतील श्रोते , भाविक लोक इ० ना बसावयासाठीं गाभार्‍यापुढें असलेली जागा .
( ल . ) मेघांचें आकाशांत गोळा झालेलें पटल ; मेघपटल . पावसानें मंडप घातला .
धाबें ; माळवद . मढ मंडप चौबारी । देखे धर्मसाळां । - ऋ २० . [ सं . ]
०ताणणें   मंडप घालणें - उभारणें . आसन घालुनि प्राणायामें । चित्त चतुष्टय मंडप ताणूं । - मध्व ५२१ .
०घसणी   घुसणी - स्त्री . ( गर्दीत अंगाला अंग घासलें जातें यावरुन ) मंडपांत होणारी अतिशय गर्दी ; खेंचाखेंच . तों मंडपघसणी होतसे देख । मार्ग न दिसे जावया । - ह ३४ . ९२ . - वेसीस्व ३ . ६९ .
०देवता  स्त्री. लग्न इ० प्रसंगीं घातलेल्या मंडपाची प्रत्येक खांबाच्या ठिकाणीं पूजिली जाणारी अधिष्टात्री देवता .
०शोभा  स्त्री. 
हंड्या , झुंबरे , सुंदर वस्त्रें इ० नीं केलेली विवाहादिप्रसगीच्या मंडपाची शोभा .
थोर , विद्वान लोकांच्या आगमनानें मंडपास आलेली शोभा ; मांडवशोभा .
०प्रतिष्ठा  स्त्री. मंडपदेवतेची यथाविधि केलेली स्थापना . मंडपी स्त्री .
देवाच्या मूर्तीवर टांगलेला कामट्यांचा फुलवरा .
लहान मंडप . मंडपोद्वासन - न . लग्न इ० प्रसंगीं घातलेल्या मंडपांत आवाहन करुन स्थापिलेली जी देवता तिचें त्या प्रसंगाच्या समाप्तीस केलेलें विसर्जन ; मंडपदेवतोत्थापन . [ सं . मंडप + उद्वासन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP