Dictionaries | References

कुंडमंडप

   
Script: Devanagari

कुंडमंडप     

 पु. यज्ञ वगैरे विधी करावयाचा असतां जीं विशिष्ट मोजमापाचीं कुंडें करावयाचीं असतात व विशिष्ट आकाराचा व मापाचा मंडप बांधावयाचा असतो तो कसा करावयाचा यासंबंधीचें ज्ञान व तें प्राप्त होण्यापूर्यंतचें अध्ययन . '( ते ) सूत्रवृत्ति भाष्यांत निष्णात असुन कुंडमंडपापर्यंत गति होती .' - माप्र ३ . ' काम्यग्रहयज्ञं गृह्यपरिशिष्टोक्त सहस्त्रपक्ष कुंडमंडपासहित करावा असा ठराव झाला . सरकार वाड्याजवळ जाग पाहून तेथें विस्तीर्ण छाया मंडप टाकून कुंडें वेदी वगैरेची सर्व तयारी झाली .' - माप्र ७८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP