Dictionaries | References

सुहाव

   
Script: Devanagari

सुहाव

  पु. 
   आवड ; प्रीति ; प्रेम . एकु सुहावे पवाडे पढतु । - दाव ८४ .
   ( ल . ) ब्रह्मसुख . - शर . - वि . सुशोभित ; आल्हादकारक ; मधुर . आणि शाब्दादिक सुहावे । - ज्ञा १५ . १६१ . [ सं . सुभट ] सुहावणे - क्रि .
   सुशोभित करणे .
   रचना , उभारणी करणे . वरि मंडप सुहाविला । - स्वादि १० . १ . २ .
   तयार करणे . ज्न्ममृत्युची सुरंगी । सुहाविली निलागी । - ज्ञा १३ . ४८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP