Dictionaries | References म माटवी Script: Devanagari Meaning Related Words माटवी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कु . ) गणपती इ० च्या मूर्तीवर फळें वगैरे बांधण्याकरितां केलेली लाकडी मंडपी ; भाळी . [ सं . मंडप ]०बांधणें ( कु . ) गणेशचतुर्थीला गणपतीवर लाकडी चौकटीस फळें इ० बांधणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP