Dictionaries | References ब बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या Script: Devanagari Meaning Related Words बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोहींकडून नुकसानदुहेरी तोटा. एकदां बापलेक प्रवासास निघाले असतां वाटेंत चोर आले. ते बापास बांधून नेऊं लागले तेव्हां मुलानें बापास सोडविण्याकरितां चोरांस दशम्या देऊं केल्या. त्यांनीं दशम्या घेऊन वर बापास नेलेंच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP