Dictionaries | References न नागवलासरे बाबा, नागवल्या आयाबाया Script: Devanagari Meaning Related Words नागवलासरे बाबा, नागवल्या आयाबाया मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या साधूला किंवा बैराग्याला अथवा गुरुला लुबाडलें तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम गरीब आयाबायांस लुबाडण्यांत होतो. कारण त्या माणसाला सर्व गोष्टी या गरीब आयाबायांपासून मिळालेल्या असतात व एकदां गेल्यावर त्या बाया त्यास पुन्हां आणून देतात तेव्हां नुकसान झालें तें जो नागवला गेला त्यांचे नव्हे तर बयाबापडयांचे. ‘परीट, धोबी’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP