Dictionaries | References ज जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्हणे मला नरटींत गोड लागतें Script: Devanagari Meaning Related Words जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्हणे मला नरटींत गोड लागतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेवरे बाबा वाटीमध्ये, तर तो म्हणे मी जेवतो करवंटीमध्ये. एखाद्या मनुष्याला एखादी चांगली त्याच्या फायद्याची गोष्ट करावयास सांगितली तरी ती त्याला न आवडतां त्याला भिकारीपणाच्याच गोष्टी आवडतात, अशा वृत्तीस उद्देशून ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP