Dictionaries | References ग जेवरे पुता वाटींत माका गोड करटींतु (गो.) Script: Devanagari Meaning Related Words जेवरे पुता वाटींत माका गोड करटींतु (गो.) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याच्या नशीबी ऐश्र्वर्य भोगावयाचे नसले म्हणजे त्यास भिकारचाळे सुचतात व चालून आलेल्या भाग्याचाहि उपभोग घेतां येत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP