Dictionaries | References आ आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड Script: Devanagari Meaning Related Words आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शिळा किंवा विटलेला भात असला तर त्यावर ताक वगैरे घातले, फोडणी वगैरे दिली म्हणजे तो गोड लागतोमग तितका वाईट लागत नाही. त्याचप्रमाणें एखादी बायको नवर्याची नावडती असली तरी तिला जर मूल झाले तर तिच्याबद्दलची नावड कमी होते व मुलामुळे तिच्यावरहि नवरा प्रेम करूं लागतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP