Dictionaries | References

तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।

   
Script: Devanagari

तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।

   येर गाबाळाचे काय काम।। -तुगा ३५८७. वरवर सोंग आणून काम होत नसते. मूळचाच गुण, विद्या पाहिजे. वाटेल त्‍याला वाटेल ती गोष्‍ट येत नसते हे पटविण्यासाठी वरील चरण म्‍हणतात. ‘‘शास्‍त्रीः-खरं आहे बुवा! सूपशास्‍त्रांत असा सांप्रदायिक मनुष्‍यच पाहिजे. ‘तुका म्‍हणे येथे पाहिजे जातीचें!’ ’’ -एकच प्याला. १.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP