Dictionaries | References

मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे

   
Script: Devanagari
See also:  मांडे करणारीचा शेंबूड काढावा , मांडे करणारीचा शेंबूड पुसावा

मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे     

ज्याच्याकडून आपणांस काम करुन घ्यावयाचें आहे, जो विशिष्ट कामांत कुशल आहे, त्याची मनधरणी केलीच पाहिजे
त्यास खूष ठेविलें पाहिजे या अर्थी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP