Dictionaries | References स सुग्रणीचा शेंबूड दुसर्यांनीं काढावा लागतो Script: Devanagari Meaning Related Words सुग्रणीचा शेंबूड दुसर्यांनीं काढावा लागतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सुगरणीला लागेल ती मदत करावयास तयार असलें पाहिजे कारण ती आपलें कौशल्य खर्च करुन उत्कृष्ट स्वयंपाक करतेना. त्याप्रमाणें कर्तबगार, पराक्रमी माणसाच्या हिमतीला अवश्य जावें, त्याची मर्जी सांभाळावी. तु०-भांडे करणारणीचा शेंबूड काढावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP